सध्या पारंपारिक पध्दतीने चालणा-या वधू वर सुचक मेळाव्याला कोविड १९ मुळे स्थगिती आलेली आहे. याला पर्याय म्हणून माळीजगत आपल्याला घरबसल्या आपल्या वेळेनुसार सविस्तर व अतिशय सोप्या पण ऑनलाईन पध्दतीने वधू वर परिचय मेळावा प्रत्येक महीन्याच्या दुुुुस-या व चौथ्या शनिवारी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत आम्ही सन २०१६ पासून आयोजित करत आहोत व यास माळी बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
माळीजगत ऑनलाईन मेळाव्यामुळे आपला अमुल्य वेळ व पैसा वाचतो आणि योग्य जीवन साथीदाराची निवड करण्यास मदत होते.
१) उमेदवाराची नोंदणी केली पाहीजे. नोंदणी साठी येथे क्लिक करा
२) नोंदणी केल्यानंतर उमेदवार हा प्रिमिअम मेंबर असला पाहीजे. प्रिमिअम मेंबरशिप साठी येथे क्लिक करा
३) मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब असणे गरजेचे
४) 4G इंटरनेट सुविधा
५) मोबाईलला कॅमेरा सुविधा तसेच कॉम्प्युटर / लॅपटॉप ला वेब कॅॅॅॅमेरा उपलब्ध असणे आवश्यक
६) हेडफोन
१) उमेदवारास मेळाव्यात सहभागी ३० मिनिटे अगोदर ऑनलाईन मेळाव्याची लिंक व्हॉटसअप वर पाठवली जाईल त्या वर क्लिक करावे
२) उमेदवार ऑनलाईन मेळाव्यात येण्यापूर्वी आपला कॅमेरा व हेडफोन व इंटरनेट व्यवस्थित चेक करणे
३) त्यानंतर उमेदवाराने आपला परिचय आपल्याला सांगितल्यावर करून देणे
४) प्रत्येक उमेदवारास साधारणपणे ५ मिनिटांचा कालावधी परिचय देण्यासाठी असेल.
५) सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली संपर्क माहीती लगेच मेळाव्यात स्पष्टपणे सांगू नये. मेळाव्यानंतर अनुरूप मागणी नूसार सदर माहीती पुरवली जाईल
६) जर आपल्यासाठी अनुरूप उमेदवार असेल तर आपली व्हिडीओ कॉन्फरंसिंग द.वारा स्वतंत्र ऑनलाईन भेट घडवून आणली जाते.
ऑनलाईन मेळाव्यानंतर जर एकमेकास अनुरूप स्थळ पसंती झाली असेल आणि सध्या कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आपण मुलगा/मुलगी पहाण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष करू शकत नसू तर आम्ही तुमची व त्यांची ऑनलाईन भेट घडवून आणतो. त्यासाठी दोन्ही पक्षांनी 8087206814 या क्रमांकावर आपली भेट घेण्याची दिनांक व वेळ पाठवावी. त्यानंतर आम्ही समोरच्या पक्षाला विचारून अनुकुल वेळ ठरवतो व त्यावेळेस दोन्ही पक्षांना ऑनलाईन समोरासमोर आणले जाते.
या मुळे आपला प्रवासाचा, पाहुणचाराचा खर्च तर वाचतोच तसेच अमुल्य वेळ देखील वाचतो व योग्य जीवनसाथीदाराची निवड करण्यास वेळ व संधी मिळते.
१) उमेदवाराची नोंदणी केली पाहीजे. नोंदणी साठीयेथे क्लिक करा
२) नोंदणी केल्यानंतर उमेदवार हा प्रिमिअम मेंबर असला पाहीजे. प्रिमिअम मेंबरशिप साठीयेथे क्लिक करा
३) मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब असणे गरजेचे
४) इंटरनेट सुविधा 3G/4G
५) मोबाईलला कॅमेरा सुविधा तसेच कॉम्प्युटर / लॅपटॉप ला वेब कॅॅॅॅमेरा उपलब्ध असणे आवश्यक
६) हेडफोन
१) दोन्ही उमेदवारास व्हॉटसअप वर मिटींगची लिंक ३० मिनिटे अगोदर पाठवली जाईल
२) ऑनलाईन मुलगा / मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जी वेळ व दिवस ठरला असेल त्यावेळी मिटींग लिंक वर क्लिक करावे
३) दोन्ही उमेदवारांंनी ऑनलाईन मिटींगमध्ये येण्यापूर्वी आपला कॅमेरा व हेडफोन चेक करणे
४) त्यानंतर आपणास आवश्यक वाटतात त्या सर्व गोष्टींची समोरासमोर चर्चा करणे, घर दाखवणे तसेच घरातील इतर मंडळींची भेट घडवून आणणे अशा स्वरूपात मिटींग सुरू असेल
५) मिटींगचा कालावधी ३० मिनिटांचा असेल.