माळीजगत फी

 

माळीजगत डॉट कॉम वधू वर सूचक ऑनलाईन नोंदणी मोफत असते त्यासाठी कोणतीही फी आकारण्‍यात येत नाही.  जर आपणास इतर उमेदवारांची सर्व माहीती पहावयाची असेल तर मात्र आपणास माळीजगत ची फी रू. २,१००/- भरावे लागतील. (संपर्क माहिती व्‍यतिरीक्‍त जी फक्त मागणी केल्यावर व्‍हॉटसअप वर मिळेल). तसेच उमेदवारास ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येईल.   

१) सदर माळीजगत नोंदणी फी चा कालावधी उमेदवाराचे लग्‍न जमेपर्यंत आहे. नुतनीकरण करण्‍याची गरज नाही.  नोंदणी केल्‍यापासून ३ वर्षांपर्यंत फी चा कालावधी राहील त्‍यानंतर माळीजगत सेवा पुढे बंद होते सदर उमेदवाराची नोंदणी मोफत प्रकारात सुरू रहाते. सदर उमेदवाराचे लग्‍न जमले नसल्‍यास तसे माळीजगतला कळवणे आवश्‍यक आहे. त्‍यानंतर सेवा पून्‍हा कोणतेही शुल्‍क न भरता सुरू केली जाईल. 

२) एकदा भरलेली फी कोणत्‍याही सबबीखाली परत मिळणार नाही.

१) गुगलपे, फोन पे,भीमपे इत्‍यादी युपीआय पेमेंट अॅप द्वारे  8087206814 या मो. नं. वर माळीजगत फी भरता येते  

२) अथवा खालील QR कोड स्‍कॅन करावा

MaliJagat Fee